India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आज या व्यक्तींना आनंददायी घटना अनुभवास येतील; जाणून घ्या, शनिवार, ४ मार्च २०२३चे राशिभविष्य

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in व्यासपीठ
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


 

आजचे राशिभविष्य
शनिवार – ४ मार्च २०२३

मेष – मनामध्ये धुसफुस वाढेल
वृषभ – कार्यामध्ये उमेद राखा
मिथुन – व्यवहार करताना जोखीम घेऊ नका

कर्क – विवाह इच्छुकांसाठी चांगला दिवस
सिंह – जुन्या गोष्टींपासून फायदा मिळेल
कन्या – आनंददायी घटना घडतील

ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक

तूळ – कार्यक्षेत्रात नव्या ओळखीतून लाभ मिळण्याची शक्यता
वृश्चिक – दुसऱ्यांची सेवा करताना स्वतःची काळजी घ्या
धनु – नवीन खरेदीचा योग

मकर – कामांमध्ये अभ्यासात सातत्य राखा
कुंभ – अतिश्रम टाळा संयमाने वागा
मीन – व्यापारी नोकरदार वर्गास दिवस चांगला

आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे
आजचा दिन विशेष
शनी प्रदोष


Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – ४ मार्च २०२३

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – ज्यावेळी संकट तुमच्या समोर येते

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - ज्यावेळी संकट तुमच्या समोर येते

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group