आजचे राशिभविष्य
शनिवार – ११ फेब्रुवारी २०२३
मेष – आज आपल्याला आपले कार्य सिद्ध करण्यासाठी खूप त्रास होण्याची शक्यता
वृषभ – आज आपला मान सन्मान होऊ शकतो
मिथुन – मित्रपरिवाराबरोबर किंवा कुटुंबाच्या ठिकाणी शक्यतो मौन पाळा
कर्क – मना मधली द्विधा स्थिती मिटवण्यासाठी कुलदेवतेची उपासना करा
सिंह – हाती घेतलेले काम आत्मविश्वासाने करा लाभ होईल
कन्या – व्यापारी वर्गाला आज चांगला लाभ
तूळ – धनलाभाची योग, ज्यांच्याकडे पैसे बाकी आहेत त्यांची विचारपूस करा
वृश्चिक – खर्चिक मित्रांबरोबर जाण्याचा मोह टाळा
धनु – महिला वर्गाचा सन्मान करा
मकर – आज काही ना काही निमित्ताने आपल्याला खर्च करावा लागेल
कुंभ – मन शांत ठेवून सर्व कार्य करा घाई गर्दी त्रासदायक
मीन – आपल्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा या वेळात शक्यतो प्रवास टाळा