आजचे राशिभविष्य
सोमवार – २७ फेब्रुवारी २०२३
मेष – जुन्या आठवणींना उजाळा मिळेल
वृषभ – आपल्या कामावर लोक खुश असतील
मिथुन – अति घाई आपले काम बिघडवू शकते
कर्क – आपले काढलेले काम आपल्या मित्रांच्या मदतीने पूर्ण करण्यास हरकत नाही
सिंह – वडिलधाऱ्यांच्या आशीर्वाद आपल्याला बळ देईल
कन्या – बोलताना आपल्या वाणीमध्ये नम्रता ठेवा

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – तब्येतीकडे लक्ष ठेवा
वृश्चिक – आपले काम करताना गोडी गुलाबीने करून घ्या
धनु – नवीन कार्याचा विचार फायदा करेल
मकर – मन शांत व स्थिर ठेवून कार्य करा
कुंभ – कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल
मीन – सहकारी वर्गाकडून आपले कौतुक होईल
आजचा राहू काळ
सकाळी सात ते नऊ असा आहे
आज दुर्गा अष्टमी ओम दुर्गा देवी नमः चा जप करून गरजवंत स्त्रीला काहीतरी खायला दिल्यास पूर्ण दिवस आनंदात जाईल