आजचे राशिभविष्य
सोमवार – १५ मे २०२३
मेष – आज थोडा खर्चिक दिवस
वृषभ – कामाच्या ठिकाणी थोडे सांभाळून व जपून वागा
मिथुन – मनो वंचित फलप्राप्ती होईल
कर्क – सर्वार्थानी आजचा दिवस चांगला
सिंह – सरकारी कामे करताना नियम मोडू नका
कन्या – खाण्यापिण्यावर बंधने घाला. वरिष्ठांना मान द्या
तूळ – जोडीदाराबरोबर किंवा प्रियसी बरोबर बाहेर फिरण्याचे योग
वृश्चिक – आज खिसा भरलेला असेल
धनु – कामे करताना काळजी घ्या. स्वतःचे नुकसान टाळा
मकर – मन शांत ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या
कुंभ – आज आपले आपल्या लोकांकडून कौतुक होईल
मीन – खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल
आजचा राहू काळ
सकाळी सात तीस ते नऊ
आजचे दिनविशेष
आज आहे अपरा एकादशी. आज महादेवाच्या मंदिरात जाऊन कापूर जाळावा. लक्ष्मी नारायणाचा जप करावा. पूर्ण दिवस आनंदात जाईल
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक