आजचे राशिभविष्य – सोमवार – २० जून २०२२
मेष – पूर्वानुभव कामी येईल…
वृषभ – सुसंवाद साधा…
मिथुन – रागावर नियंत्रण असावे…
कर्क – मतभेदाचे प्रसंग चतुराईने टाळा…
सिंह – आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष नको…
कन्या – सल्ला कामी येईल…
तूळ – धार्मिक कार्यात सहभाग…
वृश्चिक – प्रवास घडेल..
धनु – अनपेक्षित आर्थिक समस्या सांभाळा…
मकर – विसंबून राहू नये…
कुंभ – आत्मविश्वास ठेवा…
मीन – कौशल्य विकास हवा….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
(पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)