आजचे राशिभविष्य
शुक्रवार – १० फेब्रुवारी २०२३
मेष – अचानक जुने येणे वसूल होईल
वृषभ – आपण केलेल्या कार्याचा आपणास लाभ मिळेल
मिथुन – आपल्यावर वरिष्ठ आज खुश असतील
कर्क – कामा बाबतीत जागृत राहण्याची गरज
सिंह – सर्व कार्यात यश मिळण्याचे संकेत
कन्या – अडचणीतून मार्ग मिळतील कार्य पार होईल
तूळ – कामांमध्ये दिरंगाई आपणास नुकसानदायक
वृश्चिक – मनामध्ये पक्की तयारी करून आत्मविश्वासाने कार्य करा
धनु – अचानकपणे मिळालेले कौतुक आनंददायक ठरेल
मकर – मनामध्ये कसलीच भीती बाळगू नका देवाची उपासना करा
कुंभ – आपण मित्रांबरोबर नेहमी जेथे जाता त्या ठिकाणी मौन बाळगा
मीन – कोणत्याही कारणाने आपल्याला आज खर्च करावा लागू शकतो. सावध राहा
आजचा राहू काळ
सकाळी दहा तीस ते बारा. या वेळामध्ये आपली आध्यात्मिक शक्ती वाढवा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक