आजचे राशीभविष्य – ६ जानेवारी २०२२
मेष – कार्यक्षेत्रात सुसंधी…
वृषभ – मतभेदाचे प्रसंग सांभाळा..
मिथुन – शाब्दिक संयम आवश्यक..
कर्क – संघर्ष टाळा..
सिंह – आरोग्याकडे दुर्लक्ष नको…
कन्या – प्रगतीची चढती कमान..

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको..
वृश्चिक – जुना मित्रपरिवार भेटेल…
धनु – कौटुंबिक समस्या सांभाळा…
मकर – व्यवसायिक शुभवार्ता…
कुंभ – वादग्रस्त व्यवहार टाळा…
मीन – ध्येयावर लक्ष केंद्रित करा…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.