मकर रास – 2022
समस्यांबद्दल जास्त विचार न करता त्यातून लॉजिकली मार्ग काढावा….
पूर्वानुभव याचा पुरेपूर वापर करावा….
विद्यार्थी वर्गाने रिविजन वर भर द्यावा…
विवाह इच्छुकांनी लांबची वधु-वर स्थळे त्याचप्रमाणे आपल्या क्षेत्रातील नसलेली स्थळे विचारपूर्वक करावीत…
ज्येष्ठांनी छाती संबंधी तसेच श्वास संबंधातील त्रास याकडे दुर्लक्ष करू नये….
व्यवसायिकांनी मोठी कर्ज प्रकरणे मार्केटचा अनुभव लक्षात घेऊन करावी….
पित्त तसेच Gouts त्रास याकडे दुर्लक्ष नको….
जुने अथवा नवे वाहन खरेदी वेळी तौलनिक अभ्यास करावा….
घरांची रंगवलेली डागडुजी पूर्ण होईल…..
अधिक सामाजिक परिचय विचारपूर्वक वाढवावा…..
केवळ परिचय म्हणून गॅरेंटर राहू नये…
दुसऱ्या चौथ्या सातव्या-आठव्या बाराव्या महिन्यात विशेष शुभवार्ता मिळतील….
व्यक्तिगत सल्ल्यासाठी व्हॉट्सअप वर अपॉइंटमेंट घ्यावी.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा