आजचे राशिभविष्य – ३१ जानेवारी २०२२
मेष- आपले म्हणणे योग्य शब्दात मांडा..
वृषभ – भागीदारी व्यवसायात यश…
मिथुन – प्रकृतीकडे दुर्लक्ष नको…
कर्क – नामवंतांचा सहवास लाभेल…
सिंह – आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवा…
कन्या – कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष नको…
तूळ – मध्यस्थावर अवलंबून राहू नये…
वृश्चिक – शुभ कार्य योग…
धनु – वादविवादाचे प्रसंग टाळा…
मकर – आर्थिक फोरकास्ट आवश्यक…
कुंभ – झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा…
मीन – उत्पन्न व खर्च योग्य विभागणी करा….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.