आजचे राशिभविष्य – २४ जानेवारी २२
मेष – जुना मित्रपरिवार भेटेल…
वृषभ – समोरची बाजू ऐकून घ्या…
मिथुन – पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको…
कर्क – सरकारी कामे वेळेत करा…
सिंह – खाजगी गोष्टीची अधिक चर्चा नको…
कन्या – कामाचे कौतुक होईल…
तुळ – शुभवार्ता समजेल…
वृश्चिक – मनाजोगती अर्थप्राप्ती होईल…
धनु – विरोधाने विचलित होऊ नये…
मकर – वादास कारण होऊ नये…
कुंभ – नामवंतांचा सहवास लाभेल…
मीन – मान-अपमान प्रसंग युक्तीने हाताळा…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.