आजचे राशीभविष्य – २० जानेवारी २०२२
मेष – छोट्या घटनांमुळे नाराज होऊ नये..
वृषभ – आपल्या अधिकार कक्षा सोडू नये…
मिथुन – सत्व परीक्षेचा काळ…
कर्क – ताणतणाव टाळा…
सिंह – सौम्य शब्दात समजावून सांगा…
कन्या – मनाजोगती यशप्राप्ती…
तूळ – कौटुंबिक आनंदी वातावरण…
वृश्चिक – आहाराबाबत बेपर्वाई नको…
धनु – मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील…
मकर – कर्तव्य पूर्ती होईल…
कुंभ – अनुभवातून महत्त्वाचा निर्णय घ्या…
मीन – आर्थिक कसरतीचा काळ…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.