India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

असा असेल तुमचा आगामी आठवडा; वाचा, साप्ताहिक राशिभविष्य

India Darpan by India Darpan
January 16, 2022
in भविष्य दर्पण
0
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

0
SHARES
839
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

 

साप्ताहिक राशिभविष्य – 16 ते 23 जानेवारी

मेष – सहनशीलतेमुळे फायदा होईल. यशस्वी नियोजनामुळे मोठी कामे मार्गी लागतील. सर्वांच्या भूमिकेचा आदर करावा. मनासारखा मेनू खायला मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य जपा……

वृषभ – नवीन क्षेत्रात करिअरची संधी मिळेल. प्रतिक्रिया योग्य शब्दात द्यावी. माहिती नसताना गैरसमज करून घेऊ नये. अनपेक्षित प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचा सल्ला मानावा…..

मिथुन – मित्रपरिवारात आनंदाची बातमी मिळेल. तडजोडीची भूमिका स्वीकारावी. वादाऐवजी चर्चेतून मार्ग काढावा. बोलताना दक्षता घ्या. वाद असणारे विषय टाळावे…..

कर्क – आत्मविश्वास टाळा. त्याचप्रमाणे अतिविश्वास टाकण्याचे टाळा. आपले हितचिंतक ओळखून मन मोकळे करा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. वात प्रकृती सांभाळावी…..

सिंह – धार्मिक विधी संपन्न होईल. अधिक चिंता करू नये. गैरसमज टाळा. किरकोळ दुखापती पासून सावध राहा. वाहन जपून चालवा….

कन्या – बढतीचे योग. दीर्घ काळ अडकलेल्या प्रश्न सुटतील. राजकीय संबंध उपयोगात येतील. मित्र परिवार मदतीस येईल. अनुभवाने समस्या सोडवा…..

पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484

तूळ – व्यावसायिक स्पर्धा टाळा. भावनिक आरोग्य जपा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. छोट्या गुंतवणुकीत फायदा. महत्वाची कागदपत्रे जपा…

वृश्चिक – नोकरीत वरिष्ठांची कृपा राहील. परदेशगमनाची संधी. शब्दात अडकू नये. कोर्टकचेरीच्या कामात यश. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा…..

धनु – कलावंतांसाठी यशदायी सप्ताह. विवाह योग जमतील. प्रिय व्यक्तीशी संवाद होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल….

मकर – परदेशगमन योग. नोकरीत कार्य गौरव होईल. कमरेचे दुखणे सांभाळा. जुने वाद टाळावे….

कुंभ – स्वभाव संयम ठेवा. घरगुती वाद टाळा. व्यवसायात संमिश्र यश. नवीन परिचयाच्या व्यक्तींशी व्यवहार नको….

मीन – बढतीचे योग. दीर्काळ अडकलेले प्रश्न सुटतील. राजकीय संबंध उपयोगात येतील. मित्रपरिवार मदतीस येईल……..

वाचकांचे शंकासमाधान
श्री. प्रशांत- प्रश्न-
वास्तूचे ब्रम्हतत्व म्हणजे काय, त्याबद्दल माहिती सांगा?..
उत्तर – वास्तूचे ब्रम्ह तत्व म्हणजे वास्तूचा मध्यभाग होय. एकूणच चटई क्षेत्राचे उभे तीन आणि आडवे तीन समान भाग केल्यास सर्वात मध्ये येणारा भाग हे वास्तूचे ब्रह्म तत्त्व असतं. वास्तुशास्त्रानुसार, ब्रह्म तत्व हे संपूर्ण मोकळे ठेवावे. त्यावर भिंत ,बाथरूम, जिना अथवा पार्टिशन संबंधात त्याचप्रमाणे कॉलम अथवा कोणतेही वजनदार वस्तू ठेवणे टाळावे…

आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा – कुंभमेळा आणि गोदावरी

Next Post

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष

Next Post
काय असते कॉर्पोरेट FD? का मिळतात अधिक रिटर्न…

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group