आजचे राशि भविष्य – १५ डिसेंबर २०२१
मेष – नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीशी अर्थव्यवहार टाळा…
वृषभ – मोठा जमिनीचा व्यवहार विचारपूर्वक करा…
मिथुन – वाद चिघळणार नाही याची काळजी घ्या…
कर्क – अति रोष व्यक्त करणे टाळा…
सिंह – प्रतिष्ठित व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल…
कन्या – अति धाडस टाळा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – जमीन जुमलाचे व्यवहार पूर्ण होतील…
वृश्चिक – शब्दाला मान मिळेल…
धनु – अतिविश्वास टाळा…
मकर – लांबणीवर पडलेली शुभकार्य ठरतील..
कुंभ – विवाह इच्छुकांना पसंती येईल…
मीन – कृती व विचार यांची सांगड घाला…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.