आजचे राशिभविष्य – ११ जानेवारी २०२१
मेष – रागावर नियंत्रण ठेवा…
वृषभ – मोठे आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा…
मिथुन – सुसंवाद साधा…
कर्क – मतभेदाचे प्रसंग टाळा…
सिंह – दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा…
कन्या – काटकसर हवी…
तूळ – मानसिक ताण संभाळा…
वृश्चिक – नव्या योजना अमलात येतील..
धनु – शाब्दिक संयम आवश्यक…
मकर – वाद टाळण्यासाठी चतुराई वापरा…
कुंभ – आरोग्याच्या तक्रारी सांभाळा….
मीन – मनावर ताबा आवश्यक…..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.