इंडिया दर्पण – हास्य षटकार – …म्हणून बंडोपंतांनी सायकल तोडली
(बंडोपंत आणि त्यांची पत्नी ठकूबाई यांच्यातील संवाद)
ठकूबाई – अहो, मी काय म्हणतेय.
तुम्ही आपली
नवी सायकल
का तोडली.
किती चांगली होती ती…
बंडोपंत – अगं, सरकारच म्हणतंय
(बंडोपंतांचे बोलणे मध्येच थांबवत)
ठकूबाई – काय, डोंबल्याचं म्हणतंय सरकार…
बंडोपंत – अगं, कोरोनाला हरविण्यासाठी
सायकल तोडावी लागेल
म्हणून….
– हसमुख