गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हिंडनबर्गच्या आरोपांना अदानी समूहाचे तब्बल ४१३ पानी उत्तर; बघा, काय म्हटलं आहे त्यात…

by India Darpan
जानेवारी 30, 2023 | 3:29 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
gautam adani

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंडनबर्गने संशोधन अहवालातून अदानी समूहासंदर्भात केलेल्या आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात त्सुनामी आली. गुंतवणूकदारांनी दोन दिवसांत कोट्यवधी रुपये गमावले. हिंडनबर्गच्या आरोपांना अदानी समूहाकडून 413 पानांचे उत्तर देण्यात आले आहे.

हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला असल्याचा उल्लेख अदानी समूहाने पत्रातून केला आहे. 24 जानेवारीचा ‘मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन’ हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे. हा खोटा अहवाल असून त्यामुळे अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हिंडनबर्गचे दस्तऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूने केलेले संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशाने समूहाला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला आहे.

पैसा छापण्यासाठी गुंतवणूकदारांचे नुसकान
गुंतवणूकदारांचे नुकसान करत शॉर्ट सेलिंगच्या माध्यमाने मोठा नफा कमावण्यासाठी हिंडनबर्ग सिक्युरिटीज एक खोटा बाजार तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे की, कुठल्याही विश्वसनियते शिवाय अथवा एथिक्सपासून हजारो मैल दूर असलेल्या एका संस्थेच्या विधानाने आपल्या गुंतवणूकदारांवर गंभीर परिणाम झाला आहे. या अहवालाचा वाईट हेतू त्याच्या वेळेवरूनही स्पष्ट होतो. अदानी एंटरप्रायजेस इक्विटी शेअर्सचा देशातील सर्वात मोठा एफपीओ घेऊन येण्याच्या तयारीत असतानाच हा अहवाल ठरवून आणण्यात आला आहे.

नियोजित हल्ला
हा केवळ एखाद्या विशिष्ट कंपनीवर करण्यात आलेला अवास्तव हल्ला नाही. तर भारत आणि भारतातील स्थंस्थांनांचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता तसेच भारताच्या विकासाची गाथा आणि देशाच्या महत्त्वाकांक्षेवर नियोजित हल्ला असल्याचा दावा अदानी समूहाने केला आहे.
हिंडनबर्ग रिपोर्टवर गंभीर ताशेरे
खोटी कहाणी पसरवण्यासाठी आधीपासूनच पब्लिक डोमेनमधील प्रकरणांचे सिलेक्टिव्ह आणि मॅनिपुलेटिव्ह प्रेझेंटेशन करण्यात आले. लिगल आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि इंडस्ट्री प्रॅक्टिसचे पूर्ण अज्ञान अथवा जाणूनबुजून अवहेलना केली गेली. नियामक आणि न्यायव्यवस्थेसह भारतीय संस्थांचा पूर्णपणे अवमान करण्यात आल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे.

Hindenburg Report Adani Group Industry Answer

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चित्रा वाघांकडून चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा फुले यांच्याशी…

Next Post

MPSCच्या जाचक अटींमुळे हजारो विद्यार्थी मुख्य परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती

India Darpan

Next Post
Mpsc Exam

MPSCच्या जाचक अटींमुळे हजारो विद्यार्थी मुख्य परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011