शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिला हा निकाल

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
court

तिरुअनंतपुरम (केरळ) – आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे तसेच दारू पिणे गुन्हा मानला जातो. सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये तसेच सामाजिक सुरक्षा अबाधित राहावी असा त्यामागील उद्देश आहे. पण केरळ उच्च न्यायालयाने याबद्दल वेगळा निकाल देताना सार्वजनिक ठिकाणी दारू प्यावे की नाही याबद्दल टिप्पणी केली आहे.

जोपर्यंत कोणतीही असमान्य घटना घडत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास गुन्हा मानला जाऊ नये, असे केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना म्हटले आहे. याचिकाकर्त्याविरुद्ध सुरू असलेली कारवाई रद्द करत न्यायमूर्ती सोफी थॉमस यांनी ही टिप्पणी केली आहे. याचिकाकर्त्यावर केरळ पोलिसांनी अधिनियमाच्या कलम ११८ (ए) अंतर्गत कथितरित्या एका पोलिस ठाण्यात दारूच्या नशेत आल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्याला एका गुन्हेगाराची ओळख पटविण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते.

सामान्य नागरिकांना त्रास होत नसेल किंवा दारू पिणारा गोंधळ घालत नसेल किंवा अशी कोणतीही कृती करत नसेल ज्याने कोणाला त्रास होत असेल तर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे चुकीचे ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. फक्त तोंडातून वास येण्यामुळे तो व्यक्ती नशेत आहे असे म्हटले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

याचिकाकर्ता एक ग्रामसेवक आहे. त्यांना सायंकाळी सात वाजता पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. आरोपीची ओळख पटवू शकले नाही, म्हणून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध खोटा आरोप लावण्यात आला आहे. यावरून याचिकाकर्त्याविरुद्धचे आरोपपत्र रद्द करावे, असा दावा अधिवक्ता आय. व्ही. प्रमोद, के. व्ही. शशिधरन आणि सायरा सौरज यांनी केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – वादळ

Next Post

गुगल फोटोज मध्ये आल्या या नव्या भन्नाट सुविधा

Next Post
google photos

गुगल फोटोज मध्ये आल्या या नव्या भन्नाट सुविधा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011