नाशिक – वाहन चालवतांना हेल्मेट न घालणा-या दुचाकी वाहनधाराकाला आता दोन तास मुंबई नाका येथील समुपदेशन केंद्रावर तज्ञ व्यक्तीव्दारे समुपदेशन करण्यात येणार आहे. समुपदेशनाचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच दुचाकी स्वाराचे वाहन ताब्यात देण्यात येणार आहे. ९ सप्टेंबर पासून ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शहर वाहतुक शाखेने युनिट निहाय प्लाईंक स्कॅाट तयार केले आहे.