आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १३ ऑगस्ट २०२२
वैजयंतीमाला – अभिनेत्री
योगिता बाली – अभिनेत्री
अनिता राज – अभिनेत्री
महेश आनंद – अभिनेता
संजय बर्वे – आयपीएस अधिकारी
रेणुका चौधरी – माजी केंद्रीय मंत्री
अमर काळे – माजी आमदार
विशाल पाटील – चेअरमन, वसंतदादा सहकारी साखर कारखाना
नितीन नायक – संचालक, भारती विद्यापीठ, सांगली
अंकुश देशपांडे – निवडणूक व प्रचार मोहिम क्षेत्र
नितीन नायक – शिक्षण क्षेत्र, दिल्ली
संजय करकरे – सहसंचालक, बीएनएचएस, मुंबई
निखील पवार – उद्योजक, नाशिक
प्रतिक गंगेले – जनसंपर्क क्षेत्र, नाशिक
सौमित्र गपचुप – चिंतन ग्रुप
अभिजीत ताम्हणे – पत्रकार
नरेंद्र वैरागडे – पत्रकार, नागपूर