आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– मंगळवार – २० डिसेंबर २०२२
सोहेल खान – अभिनेता
गौरी कर्णिक – अभिनेत्री
कमलताई व्यवहारे – नेत्या, काँग्रेस 9689935688
अनिकेत विखे पाटील – निवडणूक प्रचार क्षेत्र, पुणे
श्याम मिसाळ – अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग
ज्येती वाघचौरे – सामाजिक कार्यकर्त्या, पुणे
विश्वजिक रावसाहेब भोसले – जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई
नंदिनी आत्मसिद्धी – साहित्यिक
धनंजय गोवर्धने – चित्रकार, नाशिक
नितीन कोदरे – योगशिक्षक, नाशिक
अद्वय हिरे – चेअरमन, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघ
ललित मानकर – बेकरी व्यावसायिक, नाशिकरोड
संगीता पवार – सेवा प्रबोधिनी, नागपूर
ममता क्षेमकल्याणी – माध्यम क्षेत्र, पुणे
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)