आजचे राशीभविष्य
– मंगळवार – २० डिसेंबर २०२२
मेष – प्रवास योग…
वृषभ – महत्त्वाची चर्चा….
मिथुन – व्यक्तीचा अंदाज घेऊन बोला…
कर्क – कामाशी काम ठेवा…
सिंह – स्पष्ट बोला…
कन्या – वादास कारण ठरू नका…
तूळ – हाडांचे दुखणे सांभाळा…
वृश्चिक – मोठ्या गुंतवणुकीचे प्लॅनिंग…
धनु – वादात पडू नये…
मकर – अंगाचे दुखणे दुर्लक्ष नको…
कुंभ – शिक्षण विषयक शुभ वार्ता…
मीन – गोडधोड खायला मिळेल…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84