आजचे राशीभविष्य – गुरुवार – २९ सप्टेंबर २०२२
मेष – आश्वासनावर अवलंबून राहू नये…
वृषभ – मना विरुद्ध निर्णय सहज स्वीकारावा…
मिथुन – तडजोड क्रमप्राप्त…
कर्क – व्यवसायात नवीन संधी…
सिंह – कर्तव्य पूर्ती वर भर द्या…
कन्या – खर्च आटोक्यात ठेवा…
तुळ – प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका…
वृश्चिक – संयम आवश्यक…
धनु – कार्यक्षमतेचा वेग वाढवा…
मकर – उत्सव मूर्ती व्हाल…
कुंभ – सामोपचाराने घ्या…
मीन – हेलपाटाळा…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84