आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – ४ सप्टेंबर २०२२
सुशीलकुमार शिंदे – माजी मुख्यमंत्री
लक्ष्मणराव तायडे – माजी आमदार
शंकर सारडा – लेखक
डॉ. मानसिंग पवार – माजी डीन, सरकारी दंत महाविद्यालय
बबनराव पवार – कामगार नेते
इंद्रभान थोरात – सहकार क्षेत्र
कल्याण काळे – माजी आमदार
मोहन जोशी – अभिनेता
बॉबी राज – अभिनेता
किरण मोरे – क्रिकेटपटू
सागर डोईफोडे – सनदी अधिकारी
केशव फडणीस – लेखक
विजया देव – लेखिका
संजीव कुमार – सनदी अधिकारी
दिलीप वाणी – पॅथॉलजिस्ट, पुणे
मधुकर कड – पोलिस निरीक्षक
किशोर नवले – पोलिस निरीक्षक
फ्रान्सिस वाघमारे – लेखक, नाशिक
प्रशांत नाथे – आर्किटेक्ट, नाशिक
सुनिल जगताप – फोटोग्राफर, नाशिक
सौरभ अमृतकर – छायाचित्रकार, नाशिक
विशाल तांबे – नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे
नितीन हासे – पत्रकार
धिरज परब – पत्रकार, मीरा भाईंदर
प्रमोद काळपांडे – पत्रकार, नागपूर