आजचे राशिभविष्य
शनिवार – २५ फेब्रुवारी २०२३
मेष – प्रवास घडण्याची शक्यता
वृषभ – कायदेविषयक कामे नीट हाताळा
मिथुन – आपल्यापेक्षा वरिष्ठ मंडळींचा सल्ला आपल्याला फायदा देईल
कर्क – अभ्यासपूर्वक निर्णय घ्या
सिंह – महिला वर्गाचा सन्मान ठेवा
कन्या – बौद्धिक पातळीवर आपले सर्वांकडून कौतुक होईल
तूळ – शांतपणे बोलणे व वागणे हितकारक ठरेल
वृश्चिक – आपल्या हाताखालच्या लोकांना व्यवस्थित वागणूक द्या
धनु – परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक असेल
मकर – नवीन कामाची सुरुवात लाभ देईल
कुंभ – आजचा दिवस आपल्यासाठी सुखकारक असेल
मीन – आपण घेतलेले निर्णय सर्वांना मान्य होतील
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते दहा तीस पर्यंत