आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– सोमवार – १९ डिसेंबर २०२२
संस्कृती बालगुडे – अभिनेत्री
सुनंदा मोरे – संचालक, स्कूल ऑफ आर्किटेक्ट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
दिलावर पठाण – अॅडव्होकेट, नाशिक
राजेश बोरसे – वाईन उदयोजक, नाशिक
खंडेराव मेढे – प्रदेश उपाध्यक्ष, मनविसे, नाशिक
संजय मोरे – संचालक, करिअर अकॅडमी, बोरिवली
देवेंद्र जोशी – प्रॉपर्टी सल्लागार, नाशिक
अविनाश नेरकर – फार्मासिस्ट, नाशिक
प्रकाश अकोलकर – ज्येष्ठ पत्रकार
प्रदीप सातपुते – पत्रकार, नाशिक
प्रदीप पाटील – माध्यम क्षेत्र, हैदराबाद
धर्मेंद्र अमृतकर – व्यावसायिक, कोपरगाव
सचिन शिरोडे – व्यावसायिक, मालेगाव
यशवंत येवले – व्यावसायिक, सटाणा
गोविंद सोनजे – व्यावसायिक, नाशिक
सागर चांदवडकर – व्यावसायिक, नाशिक
जगदीश देसाई – हॉटेल व्यावसायिक, नाशिक
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)