आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– शुक्रवार – १८ नोव्हेंबर २०२२
नेहा भसिन – गायिका
अमित अभ्यंकर – दिग्दर्शक
नितीनकुमार बोरा – दिग्दर्शक
शबनम कपूर – दिग्दर्शक
रोहित राऊत – गायक
कमलनाथ – माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
जितेंद्रनाथ गोस्वामी – शास्त्रज्ञ
इडेस अग्मो कुंदन – सनदी अधिकारी
रविंद्र अवटी – जनसंपर्क क्षेत्र
डॉ. पुष्कराज जाधव – मेडिको, अमेरिका
कोमल धिवर – महिला कार्यकर्त्या
दीप नेमळेकर – विश्वस्त, दीप अर्चन धर्मदाय संस्था
जयप्रकाश जातेगावकर – नाट्य व्यवस्थापक, नाशिक
सुमतीलाल बुरड – अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, गोविंदनगर, नाशिक
प्रमोद गोरे – विश्वस्त, सोमेश्वर देवस्थान, नाशिक
रवीकिरण घोलप – उद्योजक, नाशिक
सतीश आहेर – पीडब्ल्यूडी इंजिनीअर, नाशिक
श्रद्धा जोशी – फिटनेस प्रशिक्षक, नाशिक
अरविंद जाधव – पत्रकार, नाशिक
संपदा देशपांडे – पत्रकार, नाशिक
ब्रीजमोहन शुक्ला – पत्रकार, मालेगाव
सचिन वाघमारे – पत्रकार, पुणे
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)