शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गोविंदाज एच आर सर्व्हिसेसचे नाशिकमध्ये कार्यालय सुरू; तरुणांना देणार रोजगाराच्या संधी

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 9:40 pm
in इतर
0
IMG 20220824 WA0042 e1661357416936

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तंत्रज्ञानात रोज नवनवीन बदल घडत असतात , उत्पादनाच्या नवनवीन पद्धती विकसित होत असतात या साठी बाजार पेठेतील स्पर्धांना सामोरे जायचे असेल तर बदलते तंत्रज्ञान व उत्पादन पद्धतीचे व कौशल्याचे ज्ञान विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून दिले जावे यासाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रमांना अलीकडच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन बॉश नाशिक कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले. ते नाशिक येथे गोविंदाज एच आर सर्व्हिसेसच्या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी वायू सेना निवृत्त अधिकारी लक्ष्मीकांत पारनेरकर यांचे हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले तर मुकुंद भट यांनी फीत कापून गोविंदाज एच आर सर्व्हिसेस च्या फलकाचे अनावरण केले.

बॉश कंपनीतील सेवानिवृत्त व्यवस्थापकीय अधिकारी राजू माने व गोविंद बोरसे यांनी एकत्र येऊन गोविंदाज एच आर सर्व्हिसेस सुरू केली या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मार्गदर्शन, तसेच प्रशिक्षण कार्यक्रम, विविध कारखान्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार व मनुष्यबळ व विकास क्षेत्रात विविध सेवा पुरविणे या साठी गोविंदाज एच आर सर्व्हिसेस कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी सी टी आर कंपनी चे तंत्र उपाध्यक्ष डॉ हेमंत तांबडे, डॉ सुवर्णा तांबडे, नील सिंधू ग्रुप ऑफ कंपनीज चे अध्यक्ष नाना पाटील, पोलिकॅब कंपनीचे मनुष्यबळ व विकास महाव्यवस्थापक दिनेश सिंग, बॉश कंपनीचे सेवानिवृत्त व्यवस्थापक एम एम पारखे , पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, डी एम सी एफ एस चे नाशिक केंद्राचे मुख्य अधिकारी राजेंद्र आचारी , मोमेंटम प्रशिक्षण संस्थेचे संचालक गजेंद्र मेडी ,उद्योजक गजानन चोपडे , किशोर परदेशी , शिल्पा पारनेरकर बाळासाहेब पाटील , बाळासाहेब जाधव ,प्रा केवळराव खैरनार , सुरेश सूर्यवंशी, भगवान काकड, तुषार पगार, मिलिंद फडके,दीपक डोंगरे,राजेंद्र शर्मा, उदय मेखे,शिवाजी माने, श्रीकृष्ण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ हेमंत तांबडे यांनी गोविंदाज एच आर सर्व्हिसेस ने आपल्या कार्याची व्याप्ती महाराष्ट्र भर वाढवावी व रोजगार मार्गदर्शना साठी विविध शिबिरांचे आयोजन करावे असे म्हटले तर एम एम पारखे यांनी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासासाच्या प्रशिक्षण उपक्रमांवर भर द्यावा असे म्हटले. सुरवातीला पाहुण्यांचे स्वागत राजू माने यांनी केले तर गोविंद बोरसे यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला या वेळी सूत्र संचालन सुरेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार गणेश बोरसे यांनी मानले

Govinda’s HR Services Office Start in Nashik
Employment Training

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री – अरण्यऋषी : मारुती चितमपल्ली

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – २५ ऑगस्ट २०२२

Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - गुरुवार - २५ ऑगस्ट २०२२

ताज्या बातम्या

Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011