नाशिक – कोरोनाचे सावट असले तरी गणेशोत्सवामुळे पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. घरगुती गणपती स्थापनेसाठी आज बाजारपेठ मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ठिकठिकाणी पूजेच्या सामानाची खरेदी, गणपती मुर्ती घेण्यासाठी लगबगही दिसत होती. गणेशोत्सवाचे बाजारपेठेतील काही फोटो…