बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खडसे गटाला धक्का; दूध संघातील अपहारप्रकरणी एमडी मनोज लिमयेंसह चौघांना अटक

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2022 | 11:26 am
in स्थानिक बातम्या
0
BuildingPhoto

विजय वाघमारे, जळगाव
जळगाव – दूध संघातील सुमारे चार लाख रुपयांच्या तुपाचा अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना शहर पोलिसांनी सोमवारी रात्री ११ वाजता अटक केली. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक शक्यता आहे. दरम्यान, सध्या दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, त्याआधीच अटकसत्र सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या अटकसत्रामुळे खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
जिल्हा दूध संघातून तुपाची परस्पर विक्री करून अपहार केल्याचा सर्वात पहिला गुन्हा सप्टेंबर महिन्यात दाखल करण्यात आला. यानंतर लिमये यांनी लोणी चोरी झाल्याबाबत तक्रार दिली होती. यानंतर आणखी दोन तक्रारी आल्या होत्या. यातील जबाबानुसार दूध संघात एकूण १ कोटी १५ लाख रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तूप चोरी प्रकरणात डेप्युटी एमडी शैलेश मोरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सोमवारी मनोज लिमये यांना अटक केली. गुन्ह्यातील मूळ फिर्यादीत संस्थेचे कार्यकारी संचालक, अध्यक्षा तसेच काही संचालक व मोजक्या कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे नमूद केले आहे.

एमडी लिमये यांच्यावर अपहार केल्याचा संशय
या प्रकरणात सुरुवातीला लिमये यांनी दूध संघात चोरी झाल्याची तक्रार केली होती. नंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला. दरम्यान, दुसऱ्या एका तक्रारीत एमडी लिमये यांच्यावरही अपहार केल्याचा संशय होता. त्यानुसार डेप्युटी एमडी शैलेश मोरखडे यांची फिर्याद घेण्यात आली. त्यानंतर लिमये यांना अटक करण्यात आली आहे. तसेच शहरातील विठ्ठल रुख्मिणी एजन्सीचे मालक किशोर काशिनाथ पाटील व चालक हरी रामू पाटील यांनाही अटक केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डिप्लोमा आणि इंजिनिअरींगची पुस्तके आता मराठीतून; विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षणाची संधी

Next Post

जळगावचे प्रसिद्ध वाहन व्यवसायिक बच्छाव यांच्या घरी दरोड्याचा प्रयत्न

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

जळगावचे प्रसिद्ध वाहन व्यवसायिक बच्छाव यांच्या घरी दरोड्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011