रविवार, मे 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नीरज चोप्रासह या खेळाडूंना मिळणार परदेशात प्रशिक्षण; केंद्र सरकार करणार एवढा खर्च

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2022 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
niraj chopra

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि इतर तीन खेळाडूंना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने या खेळाडूंना TOPS (लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम स्कीम) अंतर्गत परदेशात प्रशिक्षण घेण्यास मान्यता दिली आहे. नीरज चोप्रा आणि तीन खेळाडूंवर सरकार सुमारे ९४ लाख रुपये खर्च करणार आहे. त्यासाठी त्यांनी निधी दिला आहे. हे खेळाडू परदेशातील विविध शिबिरांमध्ये सहभागी होणार आहेत.

सध्या नीरज पुढच्या सीझनची तयारी करत आहे. नीरजने २०२२ चा हंगाम स्टाईलने पूर्ण केला. त्याने सप्टेंबरमध्ये झुरिचमध्ये डायमंड लीग फायनलमध्ये ८८.८४ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. डायमंड लीग फायनल ट्रॉफी जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. दुखापतीमुळे नीरजने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला नव्हता.

नीरजने ९० मीटरचा टप्पा गाठण्याचे ध्येय ठेवले आहे आणि त्यासाठी तो तयारी करत आहे. पुढच्या मोसमात नीरजला २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायचा आहे. पुढील वर्षी १९ ते २७ ऑगस्ट दरम्यान हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे ही स्पर्धा होणार आहे. त्याच वेळी, यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील ग्वांगझू येथे होणार आहेत. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता प्रक्रिया देखील पुढील वर्षी सुरू होईल.

Foreign Training Olympic Players Government Approval
Athletes Neeraj Chopra

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रद्धा हत्याकांडावर येणार चित्रपट या निर्मात्यांनी केली घोषणा

Next Post

संतापजनक! वडील, काका, आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; असे झाले उघड

Next Post
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! वडील, काका, आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; असे झाले उघड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या,रविवार, ११ मेचे राशिभविष्य

मे 11, 2025
Untitled 22

भारतातील ५ राज्यातील २० शहरांवर पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला…भारताने दिले असे प्रत्त्युत्तर

मे 10, 2025
Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011