India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संतापजनक! वडील, काका, आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; असे झाले उघड

India Darpan by India Darpan
November 20, 2022
in राज्य
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिशय हुशार असलेल्या आणि सध्या बारावी सायन्समध्ये शिकत असलेल्या १७ वर्षीय मुलीने महाविद्यालयातील समुपदेशनाच्या कार्यक्रमात मौन सोडले आणि अतिशय धक्कादायक प्रकार त्यानिमित्ताने समोर आले आहेत. घरातीलच रक्ताच्या नात्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकार या समुपदेशनातून समोर आले आहेत.

सहा वर्षांपासून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती तिने यावेळी दिली. उत्तर प्रदेशातील मूळ गावाकडे असताना चुलत्याने दमदाटी करून तिच्यावर वर्षभर अत्याचार केला. आजोबांनी वारंवार विनयभंग केला. ही बाब तिने वडिलांना चिठ्ठी लिहून कळविली. मात्र, २०१८मध्ये पुण्यात आल्यावर वडिलांनीही तिच्यावर चार वर्षे अत्याचार केला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिच्या ४९ वर्षांच्या नराधम बापाला अटक केली आहे. हा प्रकार ऐकून पोलिसही सुन्न झाले आहेत. तिच्या आईने मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून, मुलीप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी एका प्रकरणात अटकेत असलेल्या आई- वडिलांना येरवडा कारागृहात भेटण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी गेली होती. तिच्यावरदेखील तिच्या काकाने लॉजमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काका रोहित गौर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने संबंधित मुलीला मानसिक धक्का बसला आहे.

Pune Crime Minor Girl Rape Molestation Father Uncle


Previous Post

नीरज चोप्रासह या खेळाडूंना मिळणार परदेशात प्रशिक्षण; केंद्र सरकार करणार एवढा खर्च

Next Post

श्रद्धाच्या हत्येचा परिणाम : वसईत नवविवाहित हिंदू-मुस्लिम जोडप्याचे रिसेप्शन रद्द

Next Post
प्रातिनिधीक फोटो

श्रद्धाच्या हत्येचा परिणाम : वसईत नवविवाहित हिंदू-मुस्लिम जोडप्याचे रिसेप्शन रद्द

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group