India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विमानाने उड्डाण केले.. १० मिनिटांनंतर अचानक बिघाड झाला… तातडीने इमर्जन्सी लँडिंग केले

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बंगळुरूहून लखनौला जाणाऱ्या AIX Connect फ्लाइटचे अचानक इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या विमानाने टेक ऑफ केले होते. त्यानंतर १० मिनिटांनी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एअर एशियाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट I5-2472 ही आज, शनिवारी सकाळी ६.४५ वाजता उड्डाण केले. सकाळी ९ वाजता हे विमान लखनऊमध्ये उतरणार होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच त्याचे लँडिंग करावे लागले. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “बेंगळुरू ते लखनऊच्या फ्लाइट i5-2472 मध्ये किरकोळ तांत्रिक समस्या आली. यामुळे विमान बंगळुरूला परतले. विमानातील प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. इतर कार्ये निश्चित करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

Flight Emergency Landing After Take Off


Previous Post

लालूप्रसाद यादव यांच्या घरी ईडीला सापडले एवढे घबाड… सोने, रोख रक्कम, डॉलर, आणि बरंच काही..

Next Post

मविआमध्ये फूट… काँग्रेसने दिली भाजप-शिवसेनेला साथ…. खडसेंना जबर धक्का… जळगावात असे घडले नाट्य

Next Post

मविआमध्ये फूट... काँग्रेसने दिली भाजप-शिवसेनेला साथ.... खडसेंना जबर धक्का... जळगावात असे घडले नाट्य

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group