शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निस्सीम देवीभक्त! जागरण सोहळ्यासाठी विकले चक्क शेतच; निमंत्रित केले अनुराधा पौडवाल यांना

by India Darpan
सप्टेंबर 19, 2022 | 5:21 am
in राष्ट्रीय
0
FcN0slqaIAE9QvG

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – धार्मिक कार्यासाठी दानधर्म करणाऱ्यांची कमतरता नाही, पण काही जण ऐपत असेल तितकेच दान देतात. एका भाविकाने मात्र देवीच्या जागरणासाठी चक्क आपली शेतजमीनच विकली. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये देवीचे भक्त असलेल्या एका कुटुंबाने आपली जमीन विकून त्यातून आलेल्या पैशांमधून भव्य जागरण सोहळा आयोजित केल्याची घटना घडली आहे. त्याची सध्या देशभरात जोरदार चर्चा होत आहे.

दानशूर कुटुंबाने ते पैसे देवीसाठी समर्पित केले. यावेळी देवीचा जागर करण्यासाठी खास प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हा सोहळा पाहण्यासाठी तो नागरिकांनी खूप गर्दी केली होती. मात्र देवीच्या जागरणासाठी एवढी गर्दी झाली की पुढे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना जास्त कुमक मागवावी लागली.

मुळात शेतकरी असलेल्या चंद्र प्रकाश हे देवीचं खूप मोठे भक्त आहेत. त्यांना जागरण सोहळा आयोजित करायचा होता. यासाठी पैशांची कमतरता होती. पैशांची चणचण असल्याने सोहळा करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे वडिलोपार्जित १२० बिघा जमिनीपैकी १५ बिघा जमीन त्यांना विकली. ही जमीन विकून त्यांना ४५ लाख रुपये मिळाले. या पैशांमधून त्यांना कार्यक्रम आयोजित केला. यासाठी खास अनुराधा पौडवाल यांना आमंत्रण देण्यात आले.

विशेष म्हणजे प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी या कार्यक्रमात भजन गायलं. भाविक देखील मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. कारण त्याने जमीन विकून हा कार्यक्रम आयोजित केला होता. हे सगळं देवी मातेच्या आशीर्वादाने मिळालं आहे. त्यामुळे माता देवीसाठी खर्च केलं तर चिंता कसली असंही चंद्रप्रकाश यांनी म्हटलं आहे. अनुराधा पौडवाल यांच्या आगमनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह वाढल्याचं सांगितले जाते. दरम्यान या देवी जागरणमध्ये अनुराधा पौडवाल आल्याची माहिती मिळताच एवढा जमाव जमला की कोतवाली पोलिसांना आणखी मदत मागावी लागली. फौजफाट्यांच्या उपस्थितीत रात्री शांततेत जागरण पार पडला. आजूबाजूच्या गावातील नागरिकही इथे जमले होते, असे सांगितले जात आहे.

Farmer Sold Land for Devi Jagran Program
Uttar Pradesh Anuradha Paudwal

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर आलिया भट्टने मागितली जाहीर माफी

Next Post

जबरदस्त लॉटरी! विद्यार्थ्याने एकाच महिन्यात कमावले तब्बल ६६४ कोटी; कसं काय?

Next Post
investment

जबरदस्त लॉटरी! विद्यार्थ्याने एकाच महिन्यात कमावले तब्बल ६६४ कोटी; कसं काय?

ताज्या बातम्या

crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011