इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक दिवसांनी बॉक्स ऑफिसवर ‘ब्रम्हास्त्र’ने धूम माजवली आहे. बॉलीवूडमध्ये दर्जेदार चित्रपटांची वानवा आणि बॉयकॉटच्या ट्रेंडने मरगळ आणली होती. आलिया भट्ट, रणबीर कपूर या जोडीने ‘ब्रम्हास्त्र’च्या रूपाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले आहे. कलाकार त्याच्या भूमिकेत कितीही आवडता असला तरी माणूस म्हणून तो कसा आहे यावर त्याचे चाहते निर्माण होत असतात. तुमचा स्वभाव हा नम्र असायला हवा. तुमच्या चाहत्यांना, आजूबाजूच्या माणसांना तुम्ही किती आदर देता हे महत्त्वाचे आहे. याचाच प्रत्यय आलिया भट्टच्या बाबतीत आला आहे.
माफी मागितल्याचा आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिने फोटोग्राफरची माफी मागितली आहे. आलिया गरोदर असल्याने तसेच या दिवसात ‘ब्रम्हास्त्र’साठी तिची धावपळ झाल्याने ती थकली आहे. तेव्हा फोटोसाठी पोज न देता आल्याने तिने नम्रपणे सर्वांची माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टने ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली. अशा अवस्थेत देखील ती ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी मेहनत घेत होती. विविध शहरांमध्ये जाऊन ती या चित्रपटाचे प्रमोशन करत होती. या काळात अनेक कार्यक्रमांमध्येही ती सहभागी झाली. दरम्यानच्या काळात अनेकदा आलियाला कंबरदुखीचा त्रास होत असूनही ती प्रमोशन करताना दिसली. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती नुकतीच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफीसबाहेर दिसली.
गाडीत बसलेली आलिया चेहऱ्यावरून दमलेली दिसत होती. नेहमीप्रमाणे आलियाला पाहून तिथे असलेले फोटोग्रफार्स तिचे फोटो काढण्यासाठी धावले. त्यावेळी त्यांनी आलियाला गाडीतून बाहेर येत फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली. परंतु आलियाने त्या सर्वांची माफी मागितली आणि त्यांना म्हणाली की, “मला माफ करा, मी आत्ता चालूही शकत नाही. त्यामुळे मी गाडीतून बाहेर येत नाही. तुम्हा सर्वांचे खूप आभार.”
आलिया गरोदर असल्याने या काळात होणाऱ्या कंबरदुखी, थकवा अशा सगळ्या गोष्टींना सामोरी जात आहे. त्यामुळेच ती गाडीतून उतरली नाही. याबद्दल तिने तिथे असलेल्या फोटोग्राफर्सची नम्रपणे माफी मागितली. आणि सर्वांनी तिची अवस्था समजून घेतली. अनेक ताणतणाव असताना देखील तुम्ही समोरच्याला तुमचा मुद्दा कसा पटवून देता यावर तो कलाकार माणूस म्हणून कसा हे ठरत असतं.
Entertainment Bollywood Actress Alia Bhatt Apologized For This Reason