नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी अनेक केंद्रीय मंत्री, निम्मे राज्य मंत्रिमंडळ, भाजपचे अनेक पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
बघा, ते काय म्हणाले
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1624081851924246529?s=20&t=Qwfm0KvsIwhtROYZjIpoMw
DYCM Devendra Fadnavis Nashik BJP Meeting