बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हे तातडीने करा अन्यथा तुम्हाला शेअरची खरेदी-विक्री करता येणार नाही

by India Darpan
फेब्रुवारी 6, 2022 | 5:24 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
share market1 scaled e1666592319475

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक व्यक्तीला आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी याची माहिती बँक तसेच शासकीय विभागांना देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना सुविधा आणि सुरक्षिततेसाठी डिमॅट खात्यात सदर माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जर तुमचे डिमॅट खाते असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे.

कोरोनाच्या काळात गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे कल झपाट्याने वाढला आहे. तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते असल्यास येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत तुमच्या डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे केवायसी करावे लागेल, अन्यथा म्युच्युअल फंड बाजारात इक्विटी फंड किंवा शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकणार नाही. NAE च्या मते, चालू आर्थिक वर्षात चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ५ दशलक्षाहून अधिक नवीन गुंतवणूकदारांनी त्याच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. म्युच्युअल फंडांच्या डेट फंडांना डिमॅट खात्याची आवश्यकता नसते. परंतु इक्विटी-लिंक्ड म्युच्युअल फंड, क्विटी लिंक्ड स्कीम्स (ELSS) आणि इतर इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी डीमॅट खाते अनिवार्य आहे. तसेच NSDL नुसार, डीमॅट आणि ट्रेडिंग खाती धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना KYC प्रक्रियेअंतर्गत सहा निर्दिष्ट माहिती देणे आवश्यक आहे.

केवायसीमध्ये नाव, पत्ता, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि वार्षिक उत्पन्न (उत्पन्न श्रेणी) बद्दल माहिती समाविष्ट आहे. तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यामध्ये ही सर्व माहिती अपडेट न केल्यास हे खाते निष्क्रिय केले जाईल. तसेच दि. १ जून २०२१ नंतर उघडलेल्या सर्व डिमॅट खात्यांसाठी ही सहा माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी गुंतवणूकदारांना मार्च २०२२ अखेरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. हे तपशील अपडेट न केल्यास, तुमचे डिमॅट खाते निष्क्रिय केले जाईल. या प्रकरणात, ही माहिती अॅपडेट केल्यानंतरच ते पुन्हा सुरू केले जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य टीप्सः अॅसिडिटीचा त्रास होतोय हे घरगुती उपाय नक्की करा

Next Post

होंडा अॅक्टिव्हाला टक्कर देण्यासाठी येताय या जबरदस्त स्कूटर्स

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

होंडा अॅक्टिव्हाला टक्कर देण्यासाठी येताय या जबरदस्त स्कूटर्स

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011