सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात २० वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

by India Darpan
एप्रिल 26, 2025 | 10:35 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250426 WA0159

दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय महाविद्यालयीन युवती वर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पायल राजेंद्र चव्हाण ही बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि नाशिक कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉल लगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना घास कापणेसाठी गेली असता बिबट्या ने तिचेवर हल्ला केला. नातेवाईकांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. मात्र बिबट्या च्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वन विभागावर रोष व्यक्त केला. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत जनावरे यांचेवर हल्ले होत आहे.

काही महिन्यापूर्वी गुराखी मुलाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ्यांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती अभ्यासात हुशार असलेल्या पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकचा संदर्भकोष पडद्याआड….मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

Next Post

अनधिकृत सावकार विवेक राणे अखेर गजाआड… १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
IMG 20250426 WA0160 1 e1745653576538

अनधिकृत सावकार विवेक राणे अखेर गजाआड… १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011