सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मृतदेहाच्या शर्टच्या खिशातील तिकीटावरुन धुळे पोलिसांनी शोधले हत्यारे; पत्नीनेच संपवले स्वत:च्या पतीला

by India Darpan
मार्च 5, 2023 | 5:18 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोटच्या लेकीकडे वाईट नजरेने बघणाऱ्या स्वत:च्या पतीला प्रियकराच्या पत्नीने संपविण्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. केवळ संशयाच्या आधारावर पत्नीने केलेल्या कृत्याने अवघा संसार मोडल्याची भावना व्यक्त होत आहे.

संशयाच्या आधारावर स्वत:च्या पतीचा खून करण्याच्या धक्कादायक प्रकाराने समाजमन सुन्न झाले आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मुकेश राजाराम बारेला असे आहे. तो मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील चाचऱ्या येथे राहायचा. मुकेश बारेला हा गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत होता. मुकेश बारेला याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र, मुकेश बारेला हा या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून त्याच्या पत्नीने त्याचा काटा काढल्याचा प्रकार पुढे आला आहे.

याप्रकरणी मयत मुकेश बारेला याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीतून सुशील उर्फ मुसल्या जयराम पावरा, दिनेश उर्फ गोल्या वसुदेव कोळी आणि जितू उर्फ तुंगऱ्या लकडे पावरा या तिघांचा खून प्रकरणात संबंध असल्याची बाब निदर्शनास आली. संबंधित आरोपींना गुजरात राज्यातील पोरबंदर येथून पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

बसच्या तिकीटाने लागला सुगावा
धुळ्यात मुकेश बारला याचा मृतदेह सापडला तेव्हा नेमकी ही व्यक्ती कोण आहे याबाबत कुठलाही पुरावा उपलब्ध नव्हता. मात्र, त्याच्या शर्टच्या खिशातील बसच्या तिकीटमुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला.

Dhule Police Crime Investigation Murder

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तब्बल ३५ वर्षांनी अभिनेता रणधीर कपूर – बबिता एकत्र येणार; या कारणामुळे झाले होते वेगळे

Next Post

‘कच्चा बादाम’च्या गायकाची अशी आहे दयनीय अवस्था

India Darpan

Next Post
kacha badam

‘कच्चा बादाम’च्या गायकाची अशी आहे दयनीय अवस्था

ताज्या बातम्या

Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011