बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक : एटीएम बुथमधील मशिन फोडण्याचा प्रयत्न; सायरन वाजल्याने स्थानिकांनी धाव घेत चोरट्याला केले पोलिसांच्या स्वाधीन

by India Darpan
मे 23, 2022 | 6:01 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक : एटीएम बुथमधील मशिन फोडण्याचा प्रयत्न करणा-याला पंचवटी कारंजा भागात एकाला स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अचानक सायरन वाजल्याने स्थानिकांनी धाव घेतल्यामुळे हा चोर हाती लागला. जॉन एस.फद्दू (३५ रा.प्रकाशनगर,जिवाडा हैद्राबाद) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रविवार कारंजा येथील पिंपळगाव को ऑप बँकेच्या पंचवटी शाखेजवळ असलेल्या एटीएम बुथमध्ये प्रवेश करीत संशयिताने मशिनमध्ये छेडछाड करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक सायरन वाजल्याने स्थानिकांनी धाव घेतली असता तो हाती लागला. नागरीकांनी चोप देत त्यास पोलिसांच्या स्वाधिन केले असून अधिक तपास पोलिस नाईक गुंबाडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – मित्राची मोटारसायकलची परस्पर विक्री केली; अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

India Darpan

Next Post
carona 11

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011