मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुन्हेगारी वाढल्याने पोलिस आयुक्त आक्रमक; घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
मे 23, 2022 | 3:06 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20220523 WA0012 e1653298573973

 

नाशिक: पोलिसांनी शहरात रविवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन करुन ३ तडीपार गुन्हेगारांना अटक करुन १० गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह २१ अधिकारी व ११० कर्मचारी सहभागी झाले होते. शहरात गेल्या काही दिवसांत खून तसेच गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरु आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. पंचवटी म्हसरूळ आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री १ ते पहाटी ४ या वेळेत अचानक हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत शहर व जिल्ह्यातील २१ तडीपार चेक करण्यात आले. यात ३ तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनांत अवैध शस्त्रे आहे का, याची तपासणी करण्यात आली. गुन्ह्यात संशयित असलेल्या ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या मोहिमेत उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे, गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह २१ अधिकारी, ११० कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक व जलद प्रतिसाद पथक सहभागी झाले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जळगाव येथील महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले

Next Post

२५ लाखांच्या लॉटरीची ही ऑडिओ क्लिप तुम्हालाही आली आहे? मग हे वाचाच

Next Post
IMG 20220523 WA0013

२५ लाखांच्या लॉटरीची ही ऑडिओ क्लिप तुम्हालाही आली आहे? मग हे वाचाच

ताज्या बातम्या

Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011