शिर्डी – राज्य सरकारने नवे कोरोना निर्बंध जारी केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची दखल घेत शिर्डीच्या श्री साई बाबा संस्थाननेही मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता साई बाबा मंदिर हे रात्री बंद असेल. म्हणजेच, रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. तशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी दिली आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/BHARATGHANDAT2/status/1474935214958788609?s=20