*दिनांक: 13 ऑगस्ट 2022 नाशिक
*जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्ण :-430
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-86
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 91
नाशिक मनपा- 23
नाशिक ग्रामीण- 65
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 03
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8902
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:-00