दिनांक: 10 ऑगस्ट 2022 नाशिक
* जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्ण :-491
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-12
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 26
नाशिक मनपा- 17
नाशिक ग्रामीण- 04
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 04
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8902
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:-00