दिनांक: 02 फेब्रुवारी 2022 नाशिक
– जिल्हयात कोरोना रुग्णांची एकुण संख्या – 12142
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2388
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-1086
नाशिक मनपा- 0842
नाशिक ग्रामीण- 0192
मालेगाव मनपा- 0028
जिल्हा बाह्य- 0024
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8824
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 06
नाशिक मनपा- 04
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00