नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १३ हजार १६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ११ हजार ५५१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ३५२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३९.११ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १७०२ रुग्णांची वाढ
– ११३१ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ८९६२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -२२३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २०४५
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३२१
एकूण ११ हजार ५५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३२७
बागलाण – ५८
चांदवड – ६५
देवळा – ३७
दिंडोरी – १६७
इगतपुरी – १३९
कळवण – ६६
मालेगांव ग्रामीण -६३
नांदगांव – २१९
निफाड – ४५१
पेठ – १९
सिन्नर -२५४
सुरगाणा – २६
त्र्यंबकेश्वर -५९
येवला -९५
ग्रामीण भागात एकुण २०४५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७७० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ४९० रुग्ण आढळून आले आहेत.