नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ७३५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३४४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ९३६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १७.६४ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०४७ रुग्णांची वाढ
– १६६ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३९५५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -५५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ११३१
जिल्हया बाहेरील रुग्ण – २०३
एकूण ५३४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २१५
बागलाण – ३९
चांदवड – २७
देवळा – २२
दिंडोरी – १५९
इगतपुरी – ८५
कळवण – ३१
मालेगांव ग्रामीण -१३
नांदगांव – ६५
निफाड – ३०५
पेठ – २
सिन्नर -११३
सुरगाणा – ७
त्र्यंबकेश्वर -२३
येवला -२५
ग्रामीण भागात एकुण ११३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १९ हजार ८४४ रुग्ण आढळून आले आहेत.