सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्हयात ४४२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; महानगरपालिका क्षेत्रात १४० पंधरा तालुक्यात २८८ रुग्ण

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 11:27 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

 

पॉझिटिव्ह अपडेट्स : सकाळी ११:,००वाजता
*नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार २३४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २२ ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५८, बागलाण ११, चांदवड ११, देवळा ०६, दिंडोरी १५, इगतपुरी ०३, कळवण ०४, मालेगाव ००, नांदगाव ००, निफाड ९५, पेठ ००, सिन्नर ७४, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०१, येवला ०९ असे एकूण २८८ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०५ तर जिल्ह्याबाहेरील १४ रुग्ण असून असे एकूण ४४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १२ हजार ४०० रुग्ण आढळून आले आहेत.
*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०३, बागलाण ००, चांदवड ००, देवळा ०, दिंडोरी ००, इगतपुरी ००, कळवण ०१, मालेगाव ००, नांदगाव ००, निफाड ०६, पेठ ००, सिन्नर ०१, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०० असे एकूण ११ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.१३ टक्के, नाशिक शहरात ९८.२१ टक्के, मालेगाव मध्ये ९७.१४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७८ इतके आहे.

*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २३१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ०९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७२४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
-४ लाख १२ हजार ४०० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ३ हजार २३४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
-सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४४२ पॉझिटिव्ह रुग्ण.
-जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७८ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मानापमान नाट्य! साहित्य संमेलनावर महापौरांसह भाजप नेत्यांचा बहिष्कार?

Next Post

आज इंडिया दर्पणचे सांस्कृतिक संपादक देविदास चौधरी यांच्या कवितासंग्रहाचा सायंकाळी प्रकाशन सोहळा

Next Post
devidas

आज इंडिया दर्पणचे सांस्कृतिक संपादक देविदास चौधरी यांच्या कवितासंग्रहाचा सायंकाळी प्रकाशन सोहळा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011