दिनांक: 18 नोव्हेंबर 2021 नाशिक
– जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकुण संख्या – 448
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 31
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-53
नाशिक मनपा- 34
नाशिक ग्रामीण- 18
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 00
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8698
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00