दिनांक: 16 नोव्हेंबर 2021 नाशिक
– जिल्ह्यात एकुण कोरोना रुग्णांची संख्या – 425
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 21
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-51
नाशिक मनपा- 34
नाशिक ग्रामीण- 13
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 04
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8694
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00