बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हतगड… सांधण व्हॅली… चांदवडचा रंगमहाल… स्ट्रॉबेरी फार्म… मधमाशी गार्डन… पहायचंय? मग, तातडीने या सहलीचे बुकींग करा

by Gautam Sancheti
डिसेंबर 27, 2022 | 5:24 am
in स्थानिक बातम्या
0
Rising Nashik

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांच्या भेटीला नाताळ सुटीत रायझिंग नाशिक हा विशेष पर्यटन महोत्सव आला आहे. विशेष सप्ताहाद्वारे नाशिककरांना शहरासह जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देता येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारचे पर्यटन मंत्रालय, इंडिया दर्पण माध्यम समूह आणि कोकण पर्यटन संस्था यांनी पुढाकार घेतला आहे.

रायझिंग नाशिक हा विशेष पर्यटन महोत्सव सप्ताह येत्या २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. २४ डिसेंबरपासून दररोज नाशिक जिल्ह्यातील एक सहल आयोजित केली जाणार आहे. नाममात्र दरात होणाऱ्या या सहलीद्वारे नाशिक जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी, असा हेतू आहे. या पर्यटन महोत्सव सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्रालयाच्या सहसंचालक मधुमती सरदेसाई, कोकण पर्यटन संस्थेचे संचालक दत्ता भालेराव, इंडिया दर्पण माध्यम समुहाचे संचालक गौतम संचेती, भावेश ब्राह्मणकर, देविदास चौधरी यांनी केले आहे. या पर्यटन महोत्सव सप्ताहाची सांगता दि. ३१ डिसेंबर रोजी महागंगा आरतीने रामकुंडावर होणार आहे.

या सप्ताहात आयोजित सहली खालील प्रमाणे
अ.क्र…सहल…… शुल्क
१) हतगड, स्ट्रॉबेरी फार्म……. ……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
२) घोरवड, गोंदेश्वर, महागणपती सिन्नर…… १५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
३) मांगीतुंगी…….१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
४) घोरवड, बोर्डी ……१७५० रु. (प्रौढ), १४०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
५) चांदवड रंगमहाल, चंद्रेश्वरी, रेणुकादेवी……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
६) भंडारदरा, सांधण व्हॅली, अमृतेश्वर……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
७) सह्याद्री फार्म, मधमाशी गार्डन, सेवरगाव, महागंगाआरती रामकुंड……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
८) नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, ममदापूर (हरीण, काळवीट परिसर), पैठणी (येवला)…… १५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)

सहलीचे शुल्क
रु. १५५०/- प्रोढांसाठी – प्रत्येक सहलीसाठी (फक्त बोर्डी व घोरवडसाठी १७५० रुपये)
रु.१२००/- १० वर्षाखालील बालकांसाठी. – प्रत्येक सहलीसाठी  (बोर्डी व घोरवडसाठी १४००)
सहल खर्चात समाविष्ट बाबी – प्रवास, प्रवेश फी,नाष्टा, दुपारचे जेवण, टूर गाईड, सायंकाळी चहा/काॅफी
बुकींसाठी संपर्क क्रमांक – 7030894411 किंवा 0253-2313368

Christmas Special Holiday Nashik District Tour
Nashik Christmas Holiday Special Tourism Week
Rising Nashik Tourist India Darpan Kokan Paryatan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाढीव वीज बिलांचा प्रश्न विधिमंडळात गाजला (बघा व्हिडिओ)

Next Post

पालकमंत्री दादा भुसेंची पोलिसांसमोरच युवकांना मारहाण (बघा व्हायरल व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Capture 28

पालकमंत्री दादा भुसेंची पोलिसांसमोरच युवकांना मारहाण (बघा व्हायरल व्हिडिओ)

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011